¡Sorpréndeme!

संभाजी ब्रिगेडसोबत युती करुन उध्दव ठाकरेंनी फुसका बार सोडला-Chandrashekhar Bawankule| BJP| Thackeray

2022-08-26 1 Dailymotion

२०१९ मध्ये संभाजी ब्रिगेड ची युती शिवसेने सोबत झाली होती.संभाजी ब्रिगेट सोबत युती करुन फुसका बार उध्दव ठाकरे यांनी सोडला आहे. अडीच वर्षे ज्या प्रमाणे राज्याला उध्दव ठाकरे यांच्या सारखे मुख्यमंत्री मिळाले. त्यांना आता असेच सोबती भेटणार ज्यांचे अस्तित्व नाही.

#ChandrashekharBawankule #UddhavThackeray #SambhajiBrigade #Yuti #Matoshree #AdityaThackeray #EknathShinde #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews